*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
भारतातील महापुरूषांनी देशातच नाही तर जगभरात आपले धाडस संयम वीरता आणि धैर्याचा झेंड फडकविला आहे. भारतातील अशाच महापुरूषांची प्रेरणादायी चरित्रे डायमंड बुक्स ने 'भारतातील महापुरूष' ही मालिका प्राकशित केली आहे. या संपूर्ण मालिकेतील चरित्र सोपी भाषा आणि रोमांचक शैलीत मांडण्यात आली आहेत. त्यापासून प्रेरणा घेऊन नवी पिढी आपले व्यक्तीमत्त्व प्रभावी करू शकते.