*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹225
₹270
16% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
वि. स. खांडेकर यांनी ते `वैनतेय साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं त्यातल्या `समुद्रमंथन (समकालीन घटना प्रसंग यांवर भाष्य टीका करणारं सदर) `रानफुले (एका विशिष्ट साहित्यप्रकाराला वाहिलेलं सदर लघुनिबंध) `टिपणे (तत्कालीन विषयांवर खांडेकरांनी लिहिलेली टिपणे) या सदरांतील लेखनाचा प्रस्तुत `समुद्रमंथन या ग्रंथात अंतर्भाव केला आहे.