Sanganak Shabdakosh


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

शासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करण्याचं धोरण आहे| त्या धोरणाला पूरक असे विज्ञान-तंत्रज्ञान अभियांत्रिकी वैद्यकीय वाणिज्य प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांसाठीचे कोश आजवर प्रकाशित झाले; पण संगणक क्षेत्रासाठी असा कोश आढळत नाही| सध्या संगणकक्षेत्रात मराठीचा वापर करताना मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत म्हणून इंग्रजी शब्द मराठीत लिहून वेळ मारून नेली जाते| या कोशामुळे आता अशी वेळ येणार नाही| इंग्रजी भाषेतलं संगणक क्षेत्रातलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून मिळायला मदत व्हावी मराठीचा वापर संगणकासह सर्व क्षेत्रांत वाढावा हा या कोशाचा उद्देश आहे| साधारण ७००० शब्द| मराठी - इंग्रजी आणि इंग्रजी - मराठी दोन्ही पद्धतींनी मांडणी| सर्व विद्यार्थीवर्गाला आणि संगणक वापरणार्‍या प्रत्येकाला उपयुक्त|
downArrow

Details