*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹173
₹240
27% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
फक्त संगीताच्या सानिध्यात नव्हे तर संगीतप्रेमात चिंब न्हाऊन टाकणारा अनुभव देणारे हे लेखन. आपण संगीत ऐकतो ऐकता ऐकता तल्लीन होतो आणि गुणगुणतोही; तरी संगीताचे इतके विविध पैलू आपल्याला जाणवत नाहीत संगीतकारांविषयी वाचायला आपल्याला आवडतं. त्या रसिल्या आठवणी स्फूर्तिदायक चरित्रे मनोवेधक पत्रे हे सगळे वाचकाला मंत्रमुग्ध करतात. पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. अश्विनी भिडे - देशपांडे म्हणतात सारंगीचं लेखन तिच्यावर झालेल्या चांगल्या संस्करांचे प्रतिबिंब आहे. एखाद्या सुंदर नैसर्गिकरित्या फुललेल्या फुलाचा एका निष्णात फोटोग्राफरने काढलेला फोटो जसा त्या फुलाचं सौन्दर्य द्विगुणित करतो तसं मला हे सारंगीचं लेखन वाटलं. सारंगीचा दृष्टिकोन आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जातो.