*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹136
₹140
2% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
जगाच्या पाठीवर एकही ’ज्यू’ जिवंत राहता कामा नये. जर्मनीच्या अडॉल्फ हिटलरची ही एकमेव महत्त्वाकांक्षा. त्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणले कर्नल रूडॉल्फ राईकमन याने.ज्यूंच्या छळाचे अत्याचाराचे नवनवीन प्रकार शोधून त्यांचा ’न भूतो न भविष्यती’ असा भयंकर शेवट करणारा ‘ऑशवित्झ’ या ज्यू छळछावणीचा सर्वेसर्वा! या अत्याचारांतून सुदैवाने वाचलेल्या ज्यूंनी ‘ईस्रायल’ या राष्ट्राची निर्मिती केली आणि तीस वर्षांनंतर ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेने राईकमनला नाट्यमय रितीने जगासमोर आणले.त्यातूनच आपल्यासमोर उलगडत जातो एक भयानक संहार..