*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹131
₹150
12% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए. एम.कॉम एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात. संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही. A Marathi book on research methodology by Dr Neelam Tatke. Useful for students of social sciences doing MA. M phil and PHD.