Sanskrutiche Antarang

About The Book

सुरुवातीला संस्कृती म्हणजे काय? याचे चिंतनात्मक विवेचन आहे. त्यानंतर संस्कृतीचे विविध प्रकार व तिची गुणवैशिष्ट्ये सांगितलेली असून त्यानंतर भारतीय संस्कृतीच्या सण उत्सव व्रते इ. सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे. त्याचबरोबर संस्कृती विविध साधनांची माहिती दिलेली आहे. याशिवाय भौगोलिक . वाचकांचे लक्ष आकर्षित केले आहे. तसेच विविध प्रकारच्या वनस्पतींचा धार्मिक व सांस्कृतिक संस्कारमध्ये कसा उपयोग होतो ते प्रदर्शित केलेले आहे. शेवटी संस्कृतीचे आपल्या जीवनात जे योगदान आहे. त्याचा आढावा घेतला असून | संस्कृतीचा प्रत्यक्ष आपल्याला पात्र व नैसर्गिक परिस्थितीचा संस्कृतीवर काय प्रभाव होतो अनुभव येतो पण ती दिसत नाही. याचे वास्तववादी रूप प्रकट केलेले आहे. त्यामुळे 'संस्कृतीचे अंतरंग' हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस होईल अशी अपेक्षा आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE