*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹198
₹240
17% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
*संपूर्ण करिअर विश्वांचा अद्ययावत (Updated) आराखडा वाचकांच्या समोर उभा व्हावा अशा पद्धतीने विविध करिअरच्या वाटांची उपयुक्त माहिती *करिअरबाबतचे भ्रम अज्ञान पूर्वग्रह तसेच विविध शंका आणि प्रश्नांचे अनुभवसंपन्न तज्ज्ञाने सहज-संवादी भाषेत केलेले निराकरण *पालकांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांची स्वप्ने प्रचलित शिक्षणपद्धती यांमधल्या वास्तवातून करिअरचे नेमके उद्दिष्ट कसे साध्य करायचे व करिअरबाबत योग्य निर्णय कसा घ्यायचा याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन *अॅप्टिट्यूड इंटरेस्ट व पर्सनॅलिटी टेस्ट शारीरिक व मानसिक क्षमता योग्य कॉलेजची निवड करिअरचे नवे मार्ग आदीबाबत पालक करिअर सल्लागार शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती देणारे मौलिक संदर्भपुस्तक