पुस्तक परिचय -“सेक्स फियर” हे लेखकाचे 5 वे मराठी पुस्तक आहे. सेक्स हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहेच. प्रेम संबंध सहचार लग्न धोका अपेक्षा व लैंगिक सुखाशी जोडला गेला आहे. अनेक समज-गैरसमज वेश्या व्यवसाय ड्रग्स अतिरंजित सुख ह्यांचा संबंध सेक्स सोबत घट्ट चिकटलेला आहे. त्याच बरोबर गुप्तरोग / एड्स / कावीळ-ब व कावीळ-क ह्या जीवघेण्या व घातक रोगाचे आगमन डी सेक्स मुुळे होते आहे. 15 वर्षे विविध जिल्ह्यात गुप्तरोग व एड्स प्रमुख म्हणून काम केल्याने तो अनुभव सोबत घेत ह्या पुस्तकाचा प्रवास केला आहे. ही शास्त्रीय माहिती आपणा पर्यंत पोहचवण्या साठी हा प्रयास. जगातील सर्वच स्त्री - पुरुषांंना ह्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल असे लेखकला वाटत आहे.लेखक परिचय -लेखकाने महाराष्ट्र आरोग्य खात्यात 33 वर्षे त्वचारोग तज्ञ् म्हणून सेवा केलेली आहे. लेखक DVD म्हणजे - त्वचारोग तज्ञ् व गुप्तरोग तज्ञ आहेत. राष्ट्रीय गुप्तरोग नियंत्रण कार्यक्रम देशामध्ये 1972 पासून चालू आहे परंतु 1983 पासून जगभर HIV / एड्स ह्याचे pandemic सुरु झाले. भारतातही 1986 पासून लागण सुरु झाली. HIV हा ही गुप्तरोग असून तरुण मुले एड्स डोऊन मृूत्यूपाऊ लागली.लेखक गुप्तरोग तज्ञ् असल्याने कोल्हापूर / सिंधुदुर्ग रत्नागिरी / रायगड ह्या जिल्हाचे एड्स व HIV कार्यक्रम प्रमुख म्हणून कार्य केलेले आहे व परवा पर्यंत जिल्हा व उपमंडळ पातळीवर मेडिकल ऑफिसर व नर्सेस चे गुप्तरोग व एड्स बाबत ट्रैनिंग घेतलेले आहे हाच 15 वर्षाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे है पुस्तक तयार झालेले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.