*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
प्रेम विरह त्याग आठवण अशा विविध प्रेमाच्या पैलूंची शब्दरूपी फुलांनी काव्यस्वरूपात सुरेख गुंफण केली आहे. तसेच शाहू फुलेआंबेडकरांच्या विचारांचं बाळकडू.... जिजाऊ शिवराय आणि शंभुराजांच्या त्याग आणि शौर्याचे गुणगाण.. सावित्रीबाई अहिल्याबाईंचा प्रेरणादायी परंतु खडतर प्रवास... आपल्या लेखणीतुन मांडून त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. गंगाजळापरी निर्मळ आणि पवित्र भाव-भावनांचं अचूक दर्शन आपल्याला 'शब्दगंगा' या पुस्तकात पाहायला मिळेल.एक वेळेस वाचून तुमची प्रतिक्रिया नक्की द्या !