*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹130
₹150
13% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
Shekara is an excellent and the last specimen of Ranjit Desai`s noteworthy ingenuity. Shekara is a kind of squirrel grey coloured with a black furry tail. It is famous for jumping from one tree to another. The main character of this novel is a lonely squirrel. This story takes place in the midst of a dense forest. Shekara roams throughout the jungle for its food through all the regions and seasons. While doing so it observes other animals their habits their efforts to find food their helplessness while struggling to stay alive. Shekara often witnesses this and itself becomes the prey to helplessness. Ranjit Desai has pictured the whole story through shekara`s eyes and mind. After reading the book reader also feels that he/she is as lonely as the shekara. It compels a discreet reader to introspect once again. रणजित देसाई यांच्या असामान्य प्रतिभेचा अखेरचा आविष्कार म्हणजे ‘शे क रा’. काळी झुपकेदार शेपूट असलेला आणि राखी रंगाचा हा खारीच्या जातीचा शेकरा या झाडावरून त्या झाडावर झेप घेण्यासाठी प्रसिध्द आहे. घनदाट जंगलाच्या पाश्र्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचा हा नायक एकाकी आहे. आपल्या खाद्यासाठी सर्व जंगलभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत हिंडता-फिरताना सर्व ऋतूंमधली तिथल्या प्राण्यांची जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन केलेला भीषण जीवनसंघर्षही तो बारकाईनं न्याहाळतो आहे. रणजित देसाई यांनी हे सारं चित्रण शेतकNयाच्या नजरेनं केलं असलं तरी सगळी कादंबरी वाचून झाल्यावर वाचकाला शेतक-यासारखे आपणही जीवनभर एकाकी प्रवास करतो आहोत असं वाटल्याशिवाय राहत नाही. सुजाण वाचकाला अंतर्मुख करणारी ही साहित्यकृती आहे.