भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसायांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आर्थिक उन्नतीचा मार्ग देणारा व्यवसाय आहे. मात्र, यात आधुनिक व सुधारित तंत्रज्ञान वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर शेळीपालकांसाठी हे पुस्तक ‘शेळीपालन : एक एटीएम’ महत्त्वाचे ठरेल. ‘सकाळ’च्या मोरगावच्या बातमीदार सौ. संगीता भापकर यांनी पुस्तकातील माहिती अतिशय अभ्यासपूर्वक संकलित करून परिपूर्ण माहितीचा पुस्तकात समावेश केला आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.