‘बर्याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं!’ - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी... ‘द व्हॅली ऑङ्ग ङ्गिअर’.... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.