शेतकर्यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे| मोफत वीज कर्जमाफी रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य! सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्यांनी स्वत:च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे| सरकारने गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्यांनी स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे| शेतकर्यांचे नेते सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्यांचे मुख्य प्रश्न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल|
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.