’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत प्रभातफेरीत संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात. 'या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत. 'Manache Shloka' is a verse on the guidance of the human mind composed by Samarth Ramdas Swami. In traditional Marathi culture Samarth Ramdas's 'Manache Shloka' was recited in morning and evening prayers at dawn as rites and meditation and also when asking for alms from the disciples of the sect. The number is 205. The structure of Mana's verses is that of Bhujangprayat Vritta. Each line has 12 syllables.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.