Shri Ram Charitra
Marathi

About The Book

भारतीयांनाच केवळ नव्हे तर जगातल्या यच्चयावत स्त्री-पुरुषांना आबालवृद्धांना सर्व लहान-थोरांना वंदनीय वाटावं मार्गदर्शक व्हावं असं उदात्त मानस अशा पुरुषोत्तमाचं चरित्र म्हणूनच रामायण जगप्रसिद्ध आहे.महनीय महर्षी श्रीवाल्मीकींनी एका आदर्श पुरुषाचं चित्र व चरित्र या दृष्टीनं श्रीरामायण लिहून जगापुढे सादर केलं. ज्या क्रौंचवधानं वाल्मीकींनी व्यथित हृदयानं उत्स्फूर्तपणे एक श्लोक उद्गारला तोच रामायणाच्या रचनेला कारण झाला. तो अमर श्लोक म्हणजे -मा निषद प्रतिष्ठां त्वमगम्: शाश्वती समाः । यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोमितम् ॥ हे निषादा ज्या अर्थी तू या क्रौंच जोडप्यापैकी कामाने र मोहित झालेल्या नरपक्ष्यास निर्दयपणे ठार मारलेस त्या अर्थी तुला या जगतात हजारो वर्षे प्रतिष्ठा मिळणार नाही. लौकिक संस्कृतातील हा चार चरणांचा श्लोक हा पहिलाच लयबद्ध श्लोक आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE