हे पुस्तक लेखक श्री. नारायण केशव बेहेरे यांनी १९२९ साली लिहिले आहे. ही दुसरी आवृत्ती आहे. पहिले बाजीराव पेशवे यांचे हे सखोल चरित्र आहे. एकंदरीत २० प्रकरणांमध्ये हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यात बाजीरावांचे शिक्षण माळव्याची मोहीम छत्रसाल बुंदेला नादीरशहा इ. प्रकरणे आहेत.