SIDDHARTH The Beginning


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

आजवर अनेक प्रेमकथा भुतकथा रहस्य कथा लिहल्या गेल्या. मी सुद्धा प्रथम प्रेमकथा लिहिली. परंतु मनाला समाधान काही मिळत नव्हते. मला काही तरी वेगळ्या विषयावर हॉलीवुडपटांना तोडीस तोड अशी कथा लिहावयाची होती . तेव्हा मला श्रीनगर मधील खुनीनालाजंगला विषयी कळाले. जवळपास १०० चौ.किमी. क्षेत्रफळा मध्ये खुनीनाला जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये जाण्याची परवानगी कोणालाच नाही आर्मीला सुद्धा नाही ! आत्ता पर्यंत त्या जंगलामध्ये जे पण गेले ते परत कधीच आले नाही असा त्या जंगलाचा इतिहास आहे. हे ऐकताच माझे विचार चक्र सुरु झाले आणि सिद्धार्थ द बिगिनिंग ह्या कथेचा जन्म झाला. ह्या कथेसाठी आर्मी जवान समंदरसिंग यांची खुप मदत झाली. त्यांच्याकडुन मला खुनीनाला जंगल व आजुबाजुच्या परिसराची भौगोलिक माहिती मिळाली. त्यामुळे मला रहस्यमय रोमांचकारी प्रवास कथा लिहिण्यास मदत झाली. तीन हजार वर्षा पूर्वीच्या क्रुर मायावी शक्तीचा सामना करून सिद्धार्थ जगभरातुन गायब झालेल्या दहा हजारापेक्षा जास्त कुमारी मुलींना कसा सोडवतो हे वाचता वाचता वाचकांना एक नव्या रहस्यमय रोमांचकारी प्रवासाची अनुभूती नक्की मिळेलही तसेच वाचक सिद्धार्थच्या पुढील प्रवासाची नक्कीच वाट पाहतील याचा विश्वास आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details