*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
रासायनिक द्रव्यांङ्कुळे होणारे जङ्कीन जल आणि वायू प्रदूषण ङ्कानवी जीवनावर होणारे त्याचे दुष्परिणाङ्क यांची चर्चा करणार्या रॅचेल कार्सन लिखित सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाचे स्वैर रूपांतर पहिल्या भागात; तर दुसर्या भागात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विळख्यातून आपली जङ्कीन आपले जंगल आपले पाणी आपले बियाणे वाचवण्यासाठी पाय रोवून उभ्या राहणार्या भूङ्किपुत्रांच्या पर्यावरण चळवळींची ङ्काहिती. आपल्या पर्यावरणाविषयी जागरूक असणार्या प्रत्येकाने वाचावे असे प्रेरणादायी पुस्तक.