जसे झाडाच्या कोणत्या फांदीला पहिले फळ येईल हे सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणत्या कौशल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव व स्वधर्माकडे दर्लक्ष करू नये. अंगभूत गुणांचा क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे मानसिक समाधान क्षेत्रात करता येते. हे पुस्तक लिहियायचा खरे तर हाच हेतू आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.