Stop Negative Thinking: How To Control Your Thoughts Stop Overthinking And Transform Your Mental Habits
Marathi

About The Book

नकारात्मकतेमुळे जो संघर्ष करावा लागतो त्याविषयीची उपयुक्त माहिती या पुस्तकात दिलेली आहे. रात्रीची झोप न लागणं अति प्रतिक्रिया देणं अति संवेदनशीलतेने वागणं स्वतःसंबंधी संशय बाळगणं स्वतःविषयी शंका घेत राहणं या गोष्टींनी अनेकांचं जीवन व्यापलेलं असतं. आपल्याला काहीच किंमत नाही असं वाटून ती गोष्ट पचवणं अनेकांना जड जातं. या पुस्तकाच्या लेखकाने या सर्व गोष्टींना तोंड दिलं त्यावर मात केली आणि त्यातूनच हे प्रभावशाली पुस्तक लिहिलं. हे पुस्तक खऱ्या अर्थानं तुम्हाला नकारात्मक विचारसरणीच्या मानसशास्त्रीय प्रवासाला नेतं. नकारात्मक विचारसरणी मोडून काढण्यासाठी ते पद्धतशीर प्रयत्न करतं. नकारात्मक विचारांना कसं ओळखावं त्यांच्याशी कसं जुळवून घ्यावं आणि अखेरीस त्यांच्यापासून कशी सुटका करून घ्यावी ही सगळी प्रक्रिया लेखकाने या पुस्तकात समजावून सांगितली आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE