*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹503
₹550
8% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
पाश्]चिमात्य जगातील स्त्रीवादी विचारांचा परिचय करून देणारे हे पुस्तक आजघडीला जेव्हा आपण जागतिकीकरणाचा रेटा आणि धार्मिक मूलतत्ववाद अनुभवतो आहोत त्यासंदर्भात महत्त्वाचे वाटते. आज स्त्रीवादाला हिरीरीने पाश्]चिमात्य ठरवून ङ्गेकून देऊन संकुचित संस्कृतीनिष्ठ चौकटीत स्त्री-प्रश्]न मांडला जातो आहे. अशावेळी चिकित्सक स्त्रीवाद विकसित व्हायचा तर आपण स्त्रीवादाचा अभ्यास जागतिक इतिहासाच्या संदर्भात करणे महत्त्वाचे आहे. पाश्]चात्य जगातील स्त्रीवादाची पायाभरणी करणार्]या या पुस्तकातील सहा विचारवंतांनी आपल्या काळातील सामाजिक-राजकीय प्रश्]नांमध्ये रस घेऊन कृती करून आपला विचार मांडला. आज आपण जे स्त्रीवादी सिद्धांतन करू पाहतो आहोत अथवा राजकीय परिवर्तन आणू पाहतो आहोत त्याचा पाया निर्माण करणार्]या ह्या विचारांचा अभ्यास म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.