*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹219
₹240
8% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्म अशी धर्माची सहज-सोपी व्याख्या आहे. जो मनुष्यदेह आपल्याला लाभला आहे त्या आधारे मानवतेला शोभेल असे वर्तन करीत जीवन व्यतीत कसे करावे हे सांगणारा तो स्वधर्म. धर्माची ही एवढीच व्याख्या जर प्रमाण मानली तर समाजातील धार्मिक तेढ वाद कमी होतील. त्यासाठी स्वधर्म म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यावा यावर मंचन होणे गरजेचे आहे. हे या पुस्तकात मांडण्यात आले आहे. या लेखनातून स्वधर्म संकल्पनेचा सांगोपांग विचार करण्यात आला आहे. पूर्वसुरींनी सांगितलेल्या प्रमाणांचे विश्लेषण व त्यातील मथितार्थ सांगण्याबरोबरच लेखकाने केलेले स्वधर्माबाबतचे मूलगामी चिंतन हा या पुस्तकाचा विशेष आहे.