*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹169
₹275
39% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
महाराष्ट्रात तबला वादनावर विशेष पुस्तके प्रसिद्ध झालेली नाहीत त्यादृष्टीने पाहता श्री सुरेश सामंत यांच्या तबला गाईड या पुस्तकाचे महत्व लक्षणीय आहे. भारतीय चर्मवाद्ये व त्यांचि निर्मिती याविषयी सांगितलेली माहिती तबल्यावरील इतर ग्रंथातील माहितीपेक्षा निराळी व मूलभूत अशी आहे. विशेष म्हणजे सामंतांनी तबल्याचा सांगोपांग व सर्व दृषटीने विचार केला आहे साथ-संगत करताना तबलावादनातील सीमा व स्वातंत्र्य यावर बारकाईने विचार केलेला आहे.एवढेच नव्हे तर तंतुवाद्ये व कत्थक नृत्य यांच्यासोबत जी संगत केली जाते त्याचाही वेगळा विचार त्यांनी या ग्रंथात मांड्लेला आहे.