*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹232
₹295
21% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
’द कॉस्टा फर्स्ट नॉव्हेल अवॉर्ड’ आणि ’द गार्डियन फर्स्ट बुक अवॉर्ड’ यांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेली कादंबरी. 1971च्या वसंत ऋतूमध्ये रेहाना हक आपल्या दोन मुलांना एक मेजवानी देत आहे. तिला हे माहीत नाही की आजच्या दिवसानंतर त्यांची सर्वांची आयुष्यं कायमची आणि पार बदलून जाणार आहेत कारण हा पूर्व पाकिस्तान आहे... युद्धाला तयार झालेला. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीत रेहानाला एका काळीज पिळवटून टाकणार्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली ’अ गोल्डन एज’ ही कादंबरी क्रांती आशा आणि अनपेक्षित शौर्य यांची कथा सांगते आणि तीही प्रेमाच्या लांबलचक मार्गावरून जाणारी...!