*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹241
₹299
19% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
तुमचे आयुष्य तुमच्या हातीहे पुस्तक तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरिता पहिलं पाऊल उचलण्यास प्रेरणा देतं| तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे ते कसं शोधून काढावं हे दाखवणारा व मग ते घडवून आणणारा सुगम व व्यावहारिक मार्गदर्शक आहे| स्वास्थ्य मनःशांती आर्थिक समृद्धी आणि आनंदाकडे नेणारं यशाचं मानसशास्त्र यातून सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिकतेचं पुनर्गठन करून व तुमच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्टता आणून अडथळ्याचं संधीमध्ये रूपांतर करता येतं| त्याद्वारे तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करणं व महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणणं शक्य होतं|