*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹383
₹410
6% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
THE ART OF CREATIVE THINKING REVEALS HOW WE CAN TRANSFORM OURSELVES OUR BUSINESSES AND OUR SOCIETY THROUGH A DEEPER UNDERSTANDING OF HUMAN CREATIVITY. ROD JUDKINS LECTURER AT THE WORLD-FAMOUS ST MARTIN`S COLLEGE OF ART HAS STUDIED SUCCESSFUL CREATIVE THINKERS FROM EVERY WALK OF LIFE THROUGHOUT HISTORY. DRAWING ON AN EXTRAORDINARY RANGE OF REFERENCE POINTS - FROM THE DADA MANIFESTO TO NOBEL PRIZE WINNING ECONOMISTS FROM ANDY WARHOL`S STUDIO TO EINSTEIN`S DESK - HE DISTILS A LIFETIME`S EXPERTISE INTO A SUCCINCT SURPRISING BOOK THAT WILL INSPIRE YOU TO THINK MORE CONFIDENTLY AND CREATIVELY. सर्जनशीलतेचा रूढ अर्थ बदलवून टाकून एका अगदी अभिनव संकल्पनेद्वारे सर्जनशीलतेचे अगणित पैलू लेखकानं या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. ही सर्जनशीलता – रुळलेली वाट नाकारणारी खडतर वाटेवर चालायला लावणारी साहसपूर्ण प्रवासातून नवनिर्मितीच्या शोधाचा शुद्ध आनंद देणारी आहे. सर्जकता ही केवळ कलावंतांची मिरासदारी नाही ती तुमच्या-आमच्यात साध्यासुध्या माणसांत दडलेली असते. जगात आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणारे चित्रकार शिल्पकार नाट्यकर्मी चित्रपटनिर्माते अभिनेते लेखक वास्तुरचनाकार संगीतकार संशोधक... या सर्व लोकांनी दैनंदिन घटनांमधील वेगळेपण सदैव टिपलं आणि त्यातूनच नवनिर्मिती केली. प्रत्येक व्यक्तीत कल्पकता आहे सर्जनशीलतेचा स्फुलिंग आहे असा दिलासा देणारी असंख्य उदाहरणं या पुस्तकात जागोजागी विखुरलेली आहेत. लेखक स्वत:च एक अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. कलाक्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तींच्या उदाहरणांसह त्यांनी सर्जनशीलतेबद्दल मार्गदर्शन केलं आहे.