THE BRIDGE ON THE RIVER KWAI
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

THE BRIDGE ON THE RIVER KWAI TELLS THE STORY OF THREE POWS WHO ENDURE THE HELL OF THE JAPANESE CAMPS ON THE BURMA-SIAM RAILWAY - COLONEL NICHOLSON A MAN PREPARED TO SACRIFICE HIS LIFE BUT NOT HIS DIGNITY; MAJOR WARDEN A MODEST HERO SABOTEUR AND DEADLY KILLER; COMMANDER SHEARS WHO ESCAPED FROM HELL BUT WAS SENT BACK. ORDERED BY THE JAPANESE TO BUILD A BRIDGE THE COLONEL REFUSES AS IT IS AGAINST REGULATIONS FOR OFFICERS TO WORK WITH OTHER RANKS. THE JAPANESE GIVE WAY BUT TO PROVE POINT OF BRITISH SUPERIORITY CONSTRUCTION OF THE BRIDGE GOES AHEAD - AT GREAT COST TO THE MEN UNDER NICHOLSON`S COMMAND.. ’द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ ही दुसर्या महायुद्धाच्या वेळची एक कहाणी आहे. 1942मध्ये जपान्यांनी ब्रिटिशांवर विजय मिळविला होता. विजयी जपानी सेनेने ’युद्धबंदी’ म्हणून अशा कित्येक तुकड्यांना कैद करून त्यांना बँकॉक सिंगापूर व रंगून यांना जोडणार्या एका रेल्वेमार्ग उभारणीच्या कामास लावले होते. यांतील एक तुकडी क्वाय नदीवर जो पूल उभारला जात होता तेथे काम करत होती. कर्नल निकलसन हा त्या ब्रिटिश तुकडीचा प्रमुख होता तर कर्नल साइतो हा विजयी जपानी तुकडीचा प्रमुख होता. अधिकार्यांनाही सैनिकांप्रमाणे या शारीरिक कष्टांच्या कामावर लावण्याच्या प्रश्नावरून या दोघा कर्नल्समध्ये वाद होतो व निकलसन साइतोशी संपूर्ण असहकार्य जाहीर करतो. मग अधिकार्यांच्या छळाला सुरुवात होते. तिकडे साइतोला तो पूल सहा महिन्यांच्या आत उभारण्याच्या आज्ञा मिळालेल्या असतात; पण या संघर्षामुळे कामाला धड प्रारंभच होत नाही. तिकडे साइतोला तो पूल सहा महिन्यांच्या आत उभारण्याच्या आज्ञा मिळालेल्या असतात; तर एकीकडे ब्रिटिशांची एक घातपात करणारी संघटना हा पूल उडवायच्या उद्योगाला लागलेली असते. तो पूल बनतो का आणि तो उडविलाही जातो का?
downArrow

Details