THE CASE OF THE CARELESS CUPID
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

THERE`S NO LOVE LOST BETWEEN DELANE ARLINGTON`S FIANCEE AND HIS FROSTY FAMILY. THE WEALTHY WIDOWER`S HEIRS ARE EXTREMELY EAGER TO KEEP THEIR LOVESTRUCK UNCLE FROM TYING THE KNOT--THUS CUTTING OFF THEIR ROUTE TO EASY STREET. THAT`S WHAT BRINGS SELMA ANSON ARLINGTON`S BELEAGUERED BRIDE-TO-BE TO PERRY MASON. सेल्मा अ]ॅन्सन ही पन्नास वर्षाची महिला असते. डीलेन आर्लीग्टन हा एक श्रीमंत विधूर सेल्माच्या प्रेमात पडलेला असतो. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा असते; पण डीलेनची पुतणी मिल्ड्रेड आणि तिचा प्रियकर जॉर्ज फिन्डले यांना डीलेन आणि सेल्माचं लग्न होऊ नये असं वाटत असतं; कारण लग्नानंतर डीलेन त्याची सगळी संपत्ती सेल्माच्या नावावर करेल अशी त्यांना भीती असते. आतड्यांचा विकार आणि अन्नामधून विषबाधा झाल्यामुळे सेल्माच्या नवऱ्याचा बिल अ]ॅन्सनचा मृत्यू झालेला असतो. एका विमा कंपनीकडे बिलचा एक लाखाचा विमा उतरवलेला असतो. ते विम्याचे पैसे सेल्माला मिळालेले असतात; पण सेल्माने विम्याच्या पैशांसाठी नवऱ्याचा विष देऊन खून केला असं म्हणून विमा कंपनीचा एक माणूस तिच्यावर दडपण आणायला लागतो. जॉर्ज आणि मिल्ड्रेड सेल्मानेच तिच्या नवऱ्याचा खून केला होता हे सिद्ध करण्यासाठी बनावट पुरावे तयार करतात. सगळ्या बाजूंनी सापळ्यात अडकू पाहणाऱ्या सेल्माला पेरी मेसन अनेक डावपेच लढवून कसा वाचवतो याची मनोरंजक कहाणी जाणून घेण्यासाठी द केस ऑफ द केअरलेस क्यूपिड आवर्जून वाचलं पाहिजे
downArrow

Details