THE CASE OF THE CROOKED CANDLE


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

AN INSURANCE CLAIM AFTER A TRAFFIC ACCIDENT ALERTS PERRY MASON TO THE POSSIBILITY OF DOUBLE-DEALING CONCERNING A PARCEL OF LAND. HE NEGOTIATES A VERY LARGE SETTLEMENT FOR HIS CLIENT BUT THEN A WEALTHY BUSINESSMAN IS FOUND DEAD ON HIS YACHT AND PERRY IS ASKED TO DEFEND AGAINST A CHARGE OF MURDER THE MAN WHO PAID THE MONEY TO SETTLE THE INSURANCE CLAIM. BEAUTIFULLY PRESENTED WITH STRIKING ARTWORK AND STYLISH YET EASY-TO-READ TYPE AVID READERS OF CRIME WILL LOVE READING THIS GRIPPING WELL-WRITTEN THRILLER. रस्त्यावर एक अपघात घडतो. हा अपघात दाबून टाकण्याच्या प्रयत्नांत एक खून उघडकीस येतो. स्किनर हिल्स काराकुल या मेंढ्यांपासून फर बनविणाऱ्या कंपनीचा मालक फ्रेड मिलफिल्ड याचा खून होतो. संशयाची सुई त्याची पत्नी डाफनेबरोबरच त्याचा पार्टनर रॉजर बरबॅन्क यांच्याभोवती फिरू लागते. कारण रॉजर बरबॅन्कच्या बोटीवरच फ्रेड मिलफिल्डचे प्रेत सापडते. रॉजर बरबॅन्कची मुलगी कॅरोड आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. चतुर पेरी मेसन आणि त्याची धाडसी सेक्रेटरी डेला स्ट्रीट केसच्या मुळाशी पोहोचतात. छोटे-छोटे धागेदोरे मिळवत असतानाच एक थोडीशी कललेली मेणबत्ती केसला कशी योग्य दिशा दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. वेगवान कथानक अचानक आलेली वळणे व शेवटपर्यंत ताणलेली उत्सुकता यामुळे कादंबरी मनोरंजक झाली आहे. खुनाचे रहस्य आणि प्रेमकथा अशा या कथेचा शेवट वाचकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल यात शंका नाही.
downArrow

Details