*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹199
₹220
9% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
COMPARED TO A JUICY MURDER TRIAL A CASE OF FEUDING NEIGHBORS ISNT EXACTLY PERRY MASONS CUP OF TEA. BUT ARTHUR CARTRIGHT INSISTS THAT MASON IS THE ONLY ONE WHO CAN MUZZLE THE HOWLING HOUND THATS DRIVING CARTRIGHT CRAZY. BUT PERRY DOESNT REALIZE JUST HOW CRAZY UNTIL HE MEETS HIS CLIENTS NEIGHBOR. CLINTON FOLEY SAYS CARTRIGHT IS BARKING UP THE WRONG TREE WITH HIS CANINE COMPANION-AND SWEARS THAT THE MAN IS DANGEROUSLY INSANE TO BOOT. MASONS NOT THE TYPE TO COP OUT ON A CLIENT-BUT WHEN CARTWRIGHT DRAWS UP A WILL THAT LEAVES EVERYTHING TO HIS NEIGHBORS WIFE EVEN PERRY HAS TO WONDER IF THE MAN HAS SLIPPED FROM ANGER INTO MADNESS. THATS WHY HE PAYS A PERSONAL VISIT TO CLINTON FOLEYS HOUSE WHERE HE FINDS ONE MISSING WIFE ONE POISONED DOG AND ONE CORPSE.... क्लिंटन फोर्ब्ज स्त्रियांबाबत बेलगाम आयुष्य जगणारा माणूस असतो. त्याच्या घराजवळच कार्टराइट पती-पत्नी राहत असतात. ते त्याचे कुटुंबमित्रच असतात. एक दिवस क्लिंटन कार्टराइटच्या पत्नीला घेऊन गायब होतो आणि दुसरीकडे नाव बदलून राहायला लागतो. ऑर्थर कार्टराईट योगायोगाने क्लिंटनच्या शेजारी राहायला जातो. क्लिंटनचा कुत्रा रात्रभर विव्हळत असतो अशी तक्रार घेऊन तो पेरी मेसनकडे जातो. त्या कुत्र्याच्या विव्हळण्याविषयी शहानिशा करायला गेलेला पेरी मेसन नंतर तीन खुनांच्या गुंत्यात अडकतो. कार्टराईट पती-पत्नी आणि क्लिंटन फोर्ब्ज यांचा खून होतो. कोणी केलेले असतात हे तीन खून आणि कशासाठी हे अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मेसनला शोधून काढावे लागते. मेसनच्या या शोधाची चातुर्यपूर्ण धाडसी कथा म्हणजे द केस ऑफ द हाऊलिंग डॉग.