*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹374
₹599
38% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
वर्ष 1944... जेमतेम 16 वर्षांची बॅलेरिना ईडिथ ईगर हिची रवानगी ऑश्वित्झ छळछावणीत होते. तिथे पोहोचताच आईवडिलांपासून तिची ताटातूट होते. अकल्पनीय अनुभवांतून ती तावून सुलाखून बाहेर पडते. कुप्रसिद्ध जोसेफ मेन्गेल हा तिला स्वतःसमोर नाच करायला लावतो. त्या छळछावणीतून सगळ्यांची सुटका होते तेव्हा तिला अक्षरशः मृतदेहांच्या ढिगार्यातून ओढून काढलं जातं. तिच्यात जेमतेम धुगधुगी उरलेली असते. होलोकास्टच्या भयप्रद अनुभवांनी ईडिथ कोलमडली नाही. खरं तर त्या अनुभवांनी तिला नव्याने जगण्याची जिद्द आणि ताकद दिली. त्या जोडीने दृढता लवचीकता आणि काटकपणा तिला मिळाला.या पुस्तकातून तिची अविस्मरणीय कथा आपल्या समोर उलगडते. अत्यंत अनपेक्षित जागीसुद्धा आशा फळाला येऊ शकते हेच त्यातून दिसतं.