*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹298
₹450
33% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*
About The Book
Description
Author(s)
या पुस्तकात अल्फ्रेड ॲडलरच्या सिद्धान्तांचा वापर केला आहे. त्या आधारे एक तत्त्वज्ञ आणि एक तरुण यांच्यातील ज्ञानवर्धक संभाषण यात मांडलं आहे. फ्रॉईड आणि युंग यांच्याप्रमाणेच अॅडलर हे मानसशास्त्राच्या जगातील महान व्यक्तींपैकी एक होते. या पुस्तकात, तत्त्वज्ञ आपल्या शिष्याला सांगतो की, आपण सर्व जण भूतकाळातील अनुभव, शंका आणि इतर लोकांच्या अपेक्षांचं बंधन यांतून कशा प्रकारे मुक्त होऊन आपलं जीवन जगू शकतो. ही विचारसरणी मुक्त करणारी आहे, त्यामुळे आपण स्वतःला बदलण्याचे साहस विकसित करू शकतो, तसंच आपण स्वतः आखून घेतलेल्या किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांनी आपल्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादांकडे दुर्लक्ष करू शकतो. परिणामी, आपल्यासमोर एक असं पुस्तक आहे, जे अत्यंत सोपं असून अतिशय महत्त्वाचंही आहे. हे पुस्तक लाखो लोकांनी वाचलंय आणि त्याचा लाभही घेतला आहे. आता हे तुमच्या भाषेत उपलब्ध आहे, तेव्हा तुम्हीही याचा अवश्य लाभ घ्या.