THE DANCE OF DECEPTION


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

HARRIET LERNER IS THE MOST LOVED AND RESPECTED RELATIONSHIP EXPERT AND A RENOWNED SCHOLAR ON THE PSYCHOLOGY OF WOMEN. OUR LIES SECRETS AND SLIENCES THAT AFFECT THE LIVES OF US AND OTHERS HAVE MANY PERSONAL FAMILAL SOCIAL AND TRADITIONAL REASONS BEHIND THEM. SHE DELICATELY ANALYSES THESE REASONS WITH CONVINCING EXAMPLES WITH HUMOUR AND WITH CLARITY AND GUIDES US TOWARDS ACQUIRING INTEGRITY COURAGE AND SELFRESPECT. SHE GENTLY GUIDES US ABOUT SPEAKING OUT AND HOLDING BACK. SHE TEACHES US HOW TO WIDEN THE PATH TO TRUTH-TELLING SO THAT WE FULFILL OUR DEEPEST LONGINGS FOR INTIMACY AUTHENTICITY AND SELF REGARD. A HIGHLY EDUCATIONAL BOOK ABOUT THE IMPACT OF DECEPTION VERSUS TRUTH-TELLING ON OUR LIVES. आपण स्वतःपासून आणि इतरांपासून कोणत्या गोष्टी लपवतो आणि त्यामागे वैयाQक्तक कौटुंबिक सामाजिक रूढींची कोणती कारणे असतात आणि त्याचे आपल्या आणि इतरांच्या आयुष्यांवर कोणते परिणाम होतात याचा अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय व आदरणीय नातेसंबंधतज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ विदुषी डॉ. हॅरिएट लर्नरनं घेतलेला हा आकर्षक शैलीतला परामर्ष आहे. स्त्रियांना सचोटी धैर्य आणि आत्मसन्मान मिळावा यासाठी त्यांनी सुकर भाषेत विवेचन आणि मार्गदर्शन केलं आहे. स्त्रियांची जवळिकीसाठी जी धडपड चालू असते त्या संदर्भात स्त्रियांनी केव्हा किती आणि कसं बोलावं आणि बोलू नये याबाबत आपल्या दोन दशकांच्या वैद्यकीय अनुभवांच्या आधारे त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आहे. खोटं बोललं जातं लपवलं जातं. अर्धसत्य सांगितलं जातं त्याबाबतचे अनेक भावनिक पदर हळूवारपणे उलगडून विविध उदाहरणांद्वारे त्यांनी आपल्याला योग्य दिशा दाखवून दिली आहे. या विवेचनाचा प्रभाव आपल्याला गुंग करतो.
downArrow

Details