गेल्या 80 वर्षांपासून सुरू असलेल्या हार्वर्ड स्टडी ऑफ अॅडल्ट डेव्हलपमेंटच्या निष्कर्षांवर आधारलेले हे मैलाचा दगड ठरलेले पुस्तक साधे तरीही चकित करून टाकणारे सत्य आपल्यासमोर ठेवते : आपली नाती जितकी मजबूत असतील तितकेच आपण आनंदी समाधानी आणि एकूणच निरोगी जीवन जगू. आनंदावरच्या जगातल्या सर्वांत प्रदीर्घ अभ्यासामागील अभूतपूर्व संशोधन उघड करून लेखकांनी वैज्ञानिक अचूकता पारंपरिक शहाणपण विश्वास बसू नये अशा खर्या जीवनकहाण्या आणि अमलात आणता येतील अशी मार्मिक तंत्रे एकत्र आणून हे एकदाचे सिद्ध करून दाखवून दिले आहे की आपले स्वत:चे कल्याण साधण्याची आणि भरभराट करून घेण्याची क्षमता पूर्णपणे आपल्याच हाती आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.