*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹406
₹470
13% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
AT THE DAWN OF THE 20TH CENTURY BRITISH EXPLORER PERCY FAWCETT JOURNEYS INTO THE AMAZON WHERE HE DISCOVERS EVIDENCE OF A PREVIOUSLY UNKNOWN ADVANCED CIVILIZATION THAT MAY HAVE ONCE INHABITED THE REGION. DESPITE BEING RIDICULED BY THE SCIENTIFIC ESTABLISHMENT WHICH VIEWS INDIGENOUS POPULATIONS AS SAVAGES THE DETERMINED FAWCETT SUPPORTED BY HIS DEVOTED WIFE SON AND AIDE-DE-CAMP RETURNS TO HIS BELOVED JUNGLE IN AN ATTEMPT TO PROVE HIS CASE. अॅमेझॉन! जगातली सर्वांत मोठी नदी आणि तिच्या खोऱ्यात पसरलेले जगातले सगळ्यात मोठे जंगल. त्याला ते हरवलेले शहर – झेड शहर आणि ती नाहीशी झालेली संपन्न संस्कृती शोधायची असते; पण जंगलात गेल्यावर काही महिन्यांत तो नाहीसा होतो. त्याच्या शोधात गेलेले निम्मे लोक परत येत नाहीत. त्यानंतर डेव्हिड ग्रॅन नावाचा अमेरिकन पत्रकार फॉसेटच्या शोधात अॅमेझॉनच्या जंगलात जातो जिथे सर्वाधिक आक्रमक जंगली जमाती राहत असतात.ऐंशी वर्षांपूर्वी जंगलात नाहीशा झालेल्या फॉसेटचा माग काढण्यासाठी आपले गोजिरवाणे कुटुंब आणि रांगता मुलगा घरी सोडून जाणाऱ्या लेखकाला तिथे काय सापडते? हे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा – द लॉस्ट सिटी ऑफ झेड.