*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹464
₹599
22% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
हे पुस्तक मानसिक आणि गणितिय सूत्र वापरून संपत्ती कशी मिळवावी याचं कोडं सोडवत जवळच्या मार्गाचं प्रवेशद्वार खुलं करून देतं. संपत्तीचं कोडं सोडवण्यासाठी तसंच तुम्ही आता चालत असलेल्या रस्त्यावरून तुम्हाला पायउतार करून संपत्तीकडे नेणार्या जवळच्या रस्त्यावर आणून सोडण्यासाठी या पुस्तकात जवळपास 300 संपत्ती वैशिष्ट्यं नमूद करण्यात आली आहेत. ही वैशिष्ट्यं म्हणजे तुमच्या आधीच्या कृती विचार समज थोपवून नवीन रस्त्याकडे वळवण्यासाठीची दिशादर्शक चिन्हं आहेत. हे पुस्तक मानसशास्त्र आणि गणित यांची सांगड घालून बांधलेला राजमार्ग आहे जो तुम्हाला खूप मोठी संपत्ती निर्माण करण्याच्या शक्यतेकडे घेऊन जातो.