The Old Man and The Sea - Marathi (द ओल्ड मॅन अँड द सी)


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

ही कथा एका वयस्कर कोळ्याची सँटियागोची आहे जो कधीही जिद्द आणि आशा सोडत नाही. ८४ दिवस एकही मासा पकडता आला नसूनही अजिबात खचून न जाता तो तेवढ्याच आत्मविश्वासाने दररोज समुद्रात मच्छिमारीसाठी जातो. समुद्रात खूप आत गेल्यावर त्याला काही माशांचा खास करून शार्कचा सामना करावा लागतो. माशांच्या आक्रमणाला सँटियागो कसे हाताळतो तो त्यांच्याशी कसे लढतो याची ही कहाणी आहे. त्याच्या भरपूर वेळच्या अथक प्रयत्नानंतर जेव्हा तो बंदरावर परत येतो तेव्हा इतर लोकांची प्रतिक्रिया काय असते त्याच्या छोट्या मित्राची मॅनोलिनची काय प्रतिक्रिया असते हे थक्क करणारे आहे. सँटियागो आणि मॅनोलिनच्या मैत्रीची झलकदेखील या पुस्तकात दिसून येते.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details