The One Thing
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

करिअर आरोग्य वैयक्तिक नातेसंबंध आध्यात्मिक विकास मानसिक स्वास्थ्य अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी एक गोष्ट म्हणजेच द वन थिंग असते जिच्यावर लक्ष केंद्रित करताच आपले ध्येय आपण अल्पावधीत साध्य करू शकतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे गॅरी केलर आणि जे पापासॅन याच कळीच्या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधतात. शिवाय ती एक गोष्ट कशी शोधायची याचा मार्ग दाखवतात. जगभरात गाजलेलं हे पुस्तक आता मराठी वाचकांनाही आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details