या पुस्तकात शिवानी दीदी मार्गदर्शन करताना सांगतात की तुमच्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणून तुम्ही जगाला बदलण्याच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकाल. तुम्ही ज्या ज्या वेळी अहंकाराकडून विनयशीलतेकडे तणावाकडून शांततेकडे संतापाकडून करुणेकडेे व सहानुभूतीकडे दुखावलेपणाकडून क्षमाशीलतेकडे चिंतेकडून काळजी घेण्याकडे अपेक्षा बाळगण्याकडून स्वीकारार्हतेकडे सगळ्या गोष्टी तशाच धरून ठेवण्याऐवजी त्यांना सोडून देण्याकडे अपराधीपणाकडून बोधाकडे तुलनेकडून स्वाभिमानाकडे स्पर्धेकडून सहकार्याकडे आणि जिव्हाळ्याकडून प्रेमाकडे वळता त्या प्रत्येक वेळी तुम्ही फक्त स्वतःमध्येच बदल घडवून आणत नाही तर संपूर्ण जगात बदल घडवून आणता. तुम्ही बदलता त्या वेळी जग बदलते. बदलाची सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करा.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.