The Vault Of Vishnu
Marathi

About The Book

WELCOME BACK TO THE EXCITING AND SHADOWY WORLD OF ASHWIN SANGHI WHERE MYTH AND HISTORY BLEND INTO EDGE-OF-THE-SEAT ACTION. A PALLAVA PRINCE TRAVELS TO CAMBODIA TO BE CROWNED KING CARRYING WITH HIM SECRETS THAT WILL BE THE CAUSE OF GREAT WARS MANY CENTURIES LATER. A BUDDHIST MONK IN ANCIENT CHINA TREKS SOUTH TO INDIA SEARCHING FOR THE MISSING PIECES OF A PUZZLE THAT COULD MAKE HIS EMPEROR ALL-POWERFUL. A NEOLITHIC TRIBE FIGHTS TO PRESERVE THEIR SACRED KNOWLEDGE OBLIVIOUS TO THE WAR DRUMS ON THE INDO-CHINA BORDER. MEANWHILE FAR AWAY IN THE TEMPLE TOWN OF KANCHIPURAM A RECLUSIVE SCIENTIST DECIPHERS ANCIENT TEXTS EVEN AS A TEAM OF SECRET AGENTS SHADOWS HIS EVERY MOVE. CAUGHT IN THE STORM IS A YOUNG INVESTIGATOR WITH A COMPLEX PAST OF HER OWN WHO MUST RACE AGAINST TIME TO MAINTAIN THE BALANCE OF POWER IN THE NEW WORLD. अश्विन सांघी यांचे हे नेहमीप्रमाणे गूढ आणि उत्कंठावर्धक कथानक आहे जिथे इतिहास आणि मिथक यांचा मिलाप होतो. `द व्हॉल्ट ऑफ विष्णू` या कादंबरीमध्ये पल्लवाचा राजकुमार कंबोडियाचा राजा होण्यासाठी जातो. सोबत त्याने जपून नेलेली गुपितेच अनेक शतकांनंतर युद्धाची कारणे बनतात. प्राचीन चीन मधील एक बुद्ध साधू एका कोड्याचे धागे शोधत भारतात येतो. ते कोडे सोडवल्याने त्याचा राजा सर्वशक्तिशाली होणार असतो. भारत - चीन सीमेवरील युद्धामुळे ज्ञानसंवर्धनासाठी आदिवासी जमातींनी चालवलेला लढा दुर्लक्षित राहतो. दरम्यानएक शास्त्रज्ञ कांचीपुरम मधील मंदिरातील प्राचीन लिपीचा अर्थ उलगडण्यात यशस्वी होतो. या प्रवासात सिक्रेट एजंट त्याच्या मागावर असतात. या सगळ्या वादळात एक अन्वेषक सापडते. तिचा स्वतःचाही गुंतागुंतीचा भूतकाळ आहे. जगाचा तोल सांभाळला जाण्यासाठी तिला काळ वेळेविरुद्ध शर्यत करावी लागते.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE