*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹150
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
टॉपर्ससाठी टॉप टिप्स हे पुस्तक हाच उद्देश लक्षात ठेवून लिहिले आहे की तुम्हाला हा विश्वास दिला जावा की शाळा-महाविद्यालयातील किंवा इतर कोणत्याही परीक्षेत टॉपर होणे अवघड नाही की अशक्यही नाही. आजच्या काळात वाढणारी स्पर्धा सर्व शात आहे. अशा वेळी मग असा प्रश्न निर्माण होतो की खरेच एखादे पुस्तक वाचून टॉपर बनले जाऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर या उदाहरणावरूनच मिळते की जगातील कोणीही स्पर्धक सर्वांत उंच अशा हिमालय पर्वतावर किंवा मंगळावर पोहचला असला तरीही त्याने आपल्या सफलतेचे शिखर पुस्तकांच्या माध्यमातूनच सर केले आहे. अशा वेळी तुम्हीही एखादे चांगले पुस्तक वाचून परीक्षेत टॉपर का होऊ शकणार नाहीत?आम्ही तुम्हाला अशी खात्री देतो की हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला अशी प्रेरणा देते की त्यामुळे तुमच्यात एक नवीन उत्साह नवीन आशा आणि ऊजेंचा अशा प्रकारे संचार होतो की मग सफलत स्वतः होऊन तुमच्याकडे आकर्षित होते. तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की या पुस्तकात दिलेल्या आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या टिप्सला काळजीपूर्वक धाडसाने आणि योजनाबद्धरित्या स्वीकारायला हवे. म्हणजे मग प्रत्येक परीक्षेत तुम्ही टॉपर होऊ शकता.