Tuesdays with Morrie

About The Book

मॉरी नावाच्या वृद्ध प्राध्यापकाला मिच अ]ॅल्बम अनेक वर्षांनंतर भेटतात. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरं घडलेली असतात. सत्तरी ओलांडलेले मॉरी एका दुर्धर आजारामुळे बिछान्याला खिळलेले असतात. मिच अ]ॅल्बम या वृद्ध प्राध्यापकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात; पण अ]ॅल्बम यांनाच मॉरीकडून अनोखी जीवनदृष्टी लाभते. प्रेम संयम आपुलकी कुटुंब मृत्यू... जीवनाच्या अशा अनेक पैलूंबाबत मॉरी यांच्याकडून मिच अ]ॅल्बमना महत्त्वाचे जीवनबोध मिळतात. दर मंगळवारी मॉरीसह त्यांचा संवाद रंगू लागतो आणि सार्वकालिक अशी जीवनमूल्यं आणि जीवनबोध मिच यांना प्राप्त होतात. या गुरू-शिष्यात रंगलेला हा संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं जीवनाचं सार्वकालिक तत्त्वज्ञान म्हणजे ट्युजडेज् विथ मॉरी हे पुस्तक!
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE