Tupātalī Pōḷī


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

आज मला आनंद होत आहे की माझा 'तुपातली पोळी' हा काव्यसंग्रह ज्यात कवीच्या मनातील समाजात सध्या चालणाऱ्या घडामोडी गरिबांचे प्रश्न आई बाबांचे कष्ट निसर्गात घडणारे बदल शब्दात ऊतरविण्याचे अवघड कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे व तो काव्य रसिकाच्या पसंतीस नक्कीच उतरेल. तसेच हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात True Dreamster Press चे लाखमोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या सर्व मित्रांना जवळच्या प्रिय व्यातीना माझे वडीलांना (सुलतानभाई रमजानभाई इनामदार) स्मरून तुमच्या हाती सोपवत आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details