*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹169
₹225
24% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
यशस्वी उद्योजक होण्यासाठीच्या मूलभूत अशा तत्त्वांचे समग्र विवेचन या पुस्तकात आलेले आहे. उद्योग - व्यवसायात हमखास यश प्राप्त करण्यासाठीची ती सर्व तत्त्वे खरोखरच सहज अंगीकारण्याजोगी आहेत. उत्साह आवड नेहमी शिकत राहण्याची वृत्ती चिकाटी आणि अपयश झटकून पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्याची पात्रता अशा अनेकविध घटकांना स्पर्श करत ही तत्त्वे उलगडली जातात. त्या दृष्टीने त्यामध्ये आलेल्या प्रथितयश अशा अनेक उद्योजकांच्या मुलाखती त्याचप्रमाणे केस-स्टडीज यांच्या माध्यमातून या पुस्तकाला निश्चितच वेगळे परिमाण लागले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की उद्योगात सारे काही शक्य असते.