सर्व सामिजक शास्त्रांमध्ये ‘अर्थशास्त्र’ हे अधिक प्रगत व प्रगल्भ शास्त्र मानले जाते. गेल्या दोन शतकांमध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती सातत्याने आणि बहुविधपणे विस्तारताना दिसते. अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत अनेकविध विशेष शाखा आहेत. या विषयाचे अध्यापन करू इच्छिणार्यां करिता त्यामधील प्रमुख शाखांचे साररूप संदर्भ असल्याखेरीज अर्थशास्त्राचे अध्ययन कठीण होते. राज्यस्तरीय पात्रता चाचणी राष्ट्रस्तरीय पात्रता चाचणी आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार्याि इच्छुक अभ्यासकांबरोबरच प्रमुख शाखांसाठी साररूप संदर्भ म्हणून तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून ‘सराव करण्याजोग्या प्रश्नाावली’ सदर ग्रंथाचे नियोजन केले आहे. स्पर्धा परीक्षा ‘नेट’ ‘सेट’ साठी तयारी करणार्यार विद्यार्थ्यांना हा साररूप ग्रंथ अतिशय मोलाचा ठरेल. अथर्शास्त्र विषयाच्या अनेकविध शाखा खालीलप्रमाणे : अंशलक्ष्यी अथर्शास्त्र (Micro-economics) समग्रलक्ष्यी अर्थशास्त्र (Macro-economics) आथिकर्वृद्धी आिण विकास (Economic Growth and Planning) सार्वजनिक आय-व्यय ( Public Finance) आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र (International Economics) भारतीय अथर्व्यवस्था (Indian Economy) सांख्यिकी/गणिती अर्थशास्त्र अर्थमिती (Statistical Methods Econometrics) या अभ्यासक्रमाच्या पेपर-२ पेपर-३ आिण वैकल्पिक ऐच्छिक अभ्यासक्रमाशी निगिडत अशा सर्व विषयांचे अर्थशास्त्रातील तज्ज्ञ अनुभवी ज्येष्ठ प्राध्यापकांनी केलेले सर्वांगीण विवेचन आिण समृद्ध प्रश्नासंच या ग्रंथात आहे. अथर्शास्त्राच्या प्राध्यापकांसाठी आवश्यक असलेल्या सेट परीक्षेसाठीतसेच ‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्याध विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे मराठीतील एकमेव पुस्तक’ असे याचे वर्णन करता येईल.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.