मतिमंदत्व हा निसर्गातील एक अपघात आहे ङ्कात्र त्याला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवावेच लागते. ज्यांच्यावर हा प्रसंग आलेला असतो अशा ङ्कुलांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपण काय करणार हा खरा मूल्यात्मक प्रश्न आहे. या अवघड प्रश्नाची उकल विविध बाजूंनी करण्याचा प्रयत्न ङ्गदिलासा - ङ्कुलांना आणि पालकांनाङ्ख ही शाळा सुरू करणार्या संध्या देवरूखकर यांनी या पुस्तकात केला आहे. मतिमंद मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना समाजाला दिलासा देणारी सकारात्मक दृष्टी देणारे अनुभवकथन.