UPRA
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

UPARA: AN AUTOBIOGRAPHY WRITTEN BY LAXMAN MANE IS A PATH BREAKING WORK IN THE MARATHI LITERATURE FOR ITS LIVELY DEPICTION OF THE LIFE OF A UNTOUCHABLE BOY. FORCEFUL STYLE AUTHENTICITY OF EXPERIENCE AND ITS STRONG PLEA FOR SOCIAL JUSTICE ARE HERE FOR READERS TO READ. THE BOOK IS RICH WITH EMOTIONAL EXPERIENCE AT DIFFERENT LEVELS. THE LOVE-HATE RELATIONSHIP BETWEEN THE AUTHOR AND HIS FATHER BETWEEN HIS MOTHER AND FATHER BETWEEN FATHER AND RELATIVES THE INTENSE LOVE BETWEEN THE AUTHOR AND HIS BELOVED THE MUTE SUFFERING OF BOTH THE LOVERS THE CRUELTIES OF LIFE HUMILIATION AND FEELINGS OF ANGER FORBEARANCE COMPASSION - THE INTERTWINING OF ALL THESE ELEMENTS GIVES THE WORK IMMENSE VITALITY. ‘उपरा’ या आत्मकथनातून लक्ष्मण माने यांच्या जीवनातील संघर्षाची प्रत्येक ठिणगी मानवमुक्तीच्या ध्यासाकडे झेपावताना दिसते. शिक्षणाची आच भटकं खडतर जीवन आई-वडीलांचं प्रेम नव्या पिढीचा संघर्ष जात पंचायतीचे चटके अज्ञान अपमान अवहेलना हे सारं लेखकाच्या पाचवीलाच पूजलेलं. आपल्या शिक्षण घेणाऱ्या मुलाने लग्न करावं म्हणून आई-वडिलांच्या जीवाची झालेली उलघाल-दोन पिढ्यांमधील संघर्ष व त्यातून निर्माण झालेली ‘नवविचारांची तिरीप’ हे ‘उपरा’चं फार मोठं सामर्थ्य आहे. भटकं-पालावरचं लेखकाचं जग माणुसकीच्या शोधात निघते... आणि त्याचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जातो. तरीही न थकता सतत समस्यांच्या भोवऱ्यातून वाट काढत लेखक व त्यांचे कुटुंब यशोमंदिर गाठतात. गरिबीतूनही जीवनाचा अंकुर फुलतो. अंत:करणाचा थरकाप होतो. तरीही आपल्या कैकाडी-भटक्या विमुक्त समाजातील बांधवांसाठी लक्ष्मण मानेंचा जीव व्याकूळ होतो. समाजासाठी पराकोटीचे कष्ट लक्ष्मण माने घेतात. शिक्षणसंस्था काढतात. तळागाळातील प्रत्येक घटकाचं अज्ञान दूर करून जीवन सुसह्य व्हावे हा ध्यास लेखकाला आहे. १९८१ला ‘उपरा’ या आत्मकथनाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला. १९८२ला ‘न.चिं. केळकर पुरस्कार’ व १९९० ला ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ मिळाला. सामाजिक भान व मानवतेचा हुंकार म्हणजेच ‘उपरा’कारांचे जीवन. म्हणूनच २००९ साली लक्ष्मण मानेंना ‘पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
downArrow

Details