*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹211
₹250
15% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
उर्दू या भावभावनांची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या भाषेची तिची लिपी व साहित्य यांची ओळख व्हावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामध्ये उर्दू काव्य-रसिकांसाठी काही निवडक शेरही दिले आहेत. निवडक वाक्प्रचार व म्हणींचाही यामध्ये समावेश केला आहे. शेवटी अवघड शब्दांचे अर्थ देणारा छोटा उर्दू-मराठी शब्दसंग्रहही दिला आहे. मराठीतून उर्दू शिकण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.