*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹202
₹250
19% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
CREFLO A. DOLLAR SHARES TRANSFORMING WAYS TO DEAL WITH THE CHALLENGES HARDSHIPS AND OPPORTUNITIES EVERYONE FACES TODAY. HE EQUIPS READERS TO MOVE BEYOND TRIALS IN AREAS SUCH AS MARRIAGE FAMILY FINANCES RELATIONSHIPS PARENTING CAREER AND HEALTH. EVEN THOSE SUFFERING FROM PERSONAL STRUGGLES AND ADDICTIONS CAN CLAIM VICTORY AND HEALING THROUGH FAITH IN GOD`S WORD. WITH THE RIGHT ATTITUDE AND MIND-SET ANYONE CAN OVERCOME LIFE`S OBSTACLES AND MOVE ON TO MAXIMUM LIVING. READERS WILL DISCOVER THE KEYS TO ACQUIRING CHARACTER HOPE AND ANSWERS NECESSARY FOR GROWTH AND EXCELLENCE. DR. DOLLAR EQUIPS READERS WITH THE TOOLS NEEDED TO TRANSFORM THEIR THINKING BRING THIS MESSAGE OF HOPE INTO EVERYDAY PRACTICE AND PRODUCE REAL RESULTS IN THEIR LIVES. जीवनमार्गातल्या कठीण प्रसंगांवर मात करून निर्भयपणे जीवनपथावर चालण्याचं मार्गदर्शन बायबलचा आधार घेऊन या पुस्तकात करण्यात आलं आहे. जीवनातील आव्हानांचं रूपांतर यशात कसं करावं विचारांचं रूपांतर आचरणात करून त्यातून उत्तम फळ कसं मिळवावं मनातले संघर्ष सत्त्वपरीक्षा एवढंच नव्हे; तर व्यसनांवर श्रद्धेने मात कशी करावी हे यात सहजसोप्या भाषेत समजावले आहे. महत्त्वाचे म्हणजे यात सध्या सर्वांनाच भेडसावणाऱ्या नकारात्मक भावनांवर विजय कसा मिळवावा हे तपशीलवारपणे सांगितलं आहे. पुस्तकातले भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्ती न्यूनत्वावर विजय संदेह-निर्भत्र्सना; तसंच नैराश्यावर मात आदी विषयांवरचे चिंतन आणि उपाय उपयुक्त व उद्बोधक आहेत.